Kolhapur Flood | कोल्हापुरातील पुराची पातळी एक फुटाने कमी | ABP Majha

3 536
433
 
ਟਿੱਪਣੀਆਂ
somnath Cavan
somnath Cavan - 3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Jty
आगरी तडका
आगरी तडका - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Toll nake kadhi paryanta maaf ahe...? Ata Ganapati yetayt ani 2ri gosht madticha gadya yetil purrgrasthan sathi 1 mahina bhar jar tyancha kadun toll vasul kela tr toll nake jalu amhi🔥 lakshat theva
kapil chaambute
kapil chaambute - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Pray for kolhapur 🙏🙏🙏
suresh panadare
suresh panadare - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
सरकार अटमट्टी धरण या विषयी खूप गांभीर्याने विचार करून हे धरण ऑगष्ट नंतर भरण्यास सुरुवात केल पाहिजे धरणामुळे नैस पाण्याचा उतार कमी झाला त्यामुळे महापूर येत लोकसभेत चर्चा करून धरणाची उंची कमी केली पाहीजे सर्व आमदार खासदार यांना या विशयी जाब विचारला पाहिजे
Amar Kanase
Amar Kanase - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
कोल्हापूर जिल्यातील सर्व नेत्यानी मदत केली पाहिजे.मग तो आमदार आसो या खासदार .
नाहीतर कोल्हापूरकर त्याची जागा दाखवतील .त्या बाबतीत कोल्हापूरचा नाद करायचा नाही .
anil sabale
anil sabale - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Salute ....NDRF
Pooja Kurkute
Pooja Kurkute - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Its not express way LOL
Shashikant Kshirsagar
Shashikant Kshirsagar - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
महादेवाच्या मदतीला
मोहम्मद धावला
युसुफच्या मदतीला
यशवंता धावला
आज खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
ना जोतिबानं तारलं
ना अंबाबाईनं तारलं
माणसावरलं संकट
माणसांनीच सारलं
गावंच्या गावं
पाण्यानं वेढली होती
माणसासह घरंदारं
पाण्यात गाढली होती.
ना खंडोबा पावला
ना विठ्ठल तो पावला
आज खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
काल ज्याच्या स्पर्शाने
त्याचा धर्म बाटत होता
आज त्याला तो
देव वाटत होता.
कालपर्यंत एकमेकात
आडवा विस्तव जात नव्हता
आज त्याच्या हातची रोटी
तो आवडीने खात होता.
निसर्ग कोपला
पावसाने प्रताप दावला
अन् खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
एकमेकांना वाचवण्याची
धडपड मला दिसली
बुडणा-याला हात देण्याची
तडफड मला दिसली.
एकमेकांच्या जीवावर उठणारे
हात देताना दिसले
जातपात विसरून एकमेकांना
साथ देताना दिसले.
माणसातल्या माणुसकीचा
हा गुण मला भावला
आज खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
माणसाच्या मदतीला
माणसे जेंव्हा लोटली
जातीधर्माच्या बुरख्याची लक्तरे
टराटरा तेंव्हा फाटली.
राजकारण्यांच्या राजकारणासाठी
जाती धर्म जिवंत आहे
भेदभावाचे विष पेरुन
ते पोळी शेकतात हीच खंत आहे.
जातीपातीच्या पलीकडे जाऊन
माणुसकीचा झेंडा रोवला
आज खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
DIPIKA T
DIPIKA T - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
या प्रचंड पावसात व पुरात हिंदूंची मंदिरे बुडाली,
मुस्लिमांच्या मशिदी बुडाल्या,
ख्रिश्चनांच्या चर्च बुडाली,
सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे पाण्यात बुडाली.
सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने संकट निवारणासाठी प्रार्थना केल्या...
पण कोणते देव मदतीला आले की नाही हे माहीत नाही .......
पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणी तुमच्या आमच्या सारखेच माणसच धावून आलीत..........
त्यामुळे जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा.
भारत माझा देश आहे. व सगळे भारतीय माझे बांधव.......
हीच भावना नेहमी मनात असायला पाहीजे. 🙏🏻
VIKAS INDAP
VIKAS INDAP - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
मूडद्याच्या टाळूवरच लोणी खायचं काम सध्या मीडिया करत आहे..... पुरात अडकलेल्यांना कसं वाटतंय असं विचारण्या पेक्षा मदतीचा हात पुढे करा निर्लज्ज माणसांनो
dnyanesh dmk
dnyanesh dmk - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
भारतीय लष्कराला सलाम व ABP माझाला एकच विनंती अशाच प्रकारे तुमची मदत पूरग्रस्तांना असू द्या
lucky kawa
lucky kawa - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Ya allah plzzz kolhapur k logo ki hifazat farma
Rahi Patel
Rahi Patel - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Nidhi use kiti jhali ahe te pan chaukashi kra jara...
Komal Raut
Komal Raut - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Khary
Anjali Jambhale
Anjali Jambhale - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
सगळ्या मंत्र्यांनी आपला पूर्ण एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांनाच द्यावा .त्यांना मदत करावी
Harshal Bairagi
Harshal Bairagi - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Ye khuda mat ujad kisi ke aashiyane ko
Jindgi gujar jati he 1ghar bnane ko
ए आई माऊली थांबव ग सगळ अता
Muzaffar Mujawar
Muzaffar Mujawar - 5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
khuda kise ka dushman nahi h insaan hi khda ka dusman bangaya h insaan khuda ko challenge karta h to khuda bhi insaan ko usko oukar yaad dilata h
Ashutosh Nair
Ashutosh Nair - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
So Good
Aadesh Mahajan
Aadesh Mahajan - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Puragrast sobat selfie kadhnare ABP maza chach ahe reporter
Arastha Malatkar
Arastha Malatkar - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
sandip sawant
sandip sawant - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Tya mandiratalya daan petya ughada mhanave
Meeta Rane
Meeta Rane - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Bv
Mahee
Mahee - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
This is All happening because of us !! Poor Hydrology !!
VIVEK MORE
VIVEK MORE - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
इतके कष्ट करून reporting साठी ground zero ला जातात ..पण एकदाही वाटत नाही का पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न सामग्री आरोग्य सामग्रीची मदत करावी ...😢😢😢😢@abpmajha
SAAGAR
SAAGAR - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
VIVEK MORE yes...absolutely right....
Technical Nil
Technical Nil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
हे साले भडवे नेता लोखं, यांना फक्त दाखवायचं आहे आम्ही पूर ग्रस्तांसाठी काय काय केलं ते, अरे भडव्यांनो टोळ चा पण अश्या आवसतेत तुम्हाला सांगायला लागतोय की आम्ही घेणार नाही ते, नालायकांनो ते तर तुम्ही बीना बोले करायला पाहिजे, पूर ग्रस्त म्हणजे या भडव्या नेत्यांना सोन्याची खान भेटलीय आता त्याचा फायदा ते निवडणुकीसाठी घेतात, भडवे साले नेता लोग, ते मूखमंत्रीनि गहू दिले त्याच्यावर पण त्यांचा फोटो लावून दिलाय, ही कसली मदत???? साले वोटिंग साठी यांचा चालू आहे सगळं
Aamir shaikh
Aamir shaikh - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
मित्रहो काम आणि खिशातला पैसा खर्च फक्त जिल्ह्यात एकच करू शकतो तो म्हणजे
महाडिक....
आणि बाकी सर्व वाढदवसानिमित्त वह्या पुस्तके जमा करून त्यावर आपला फोटो लावून जाहिरात करतात.
Sujit Warkari
Sujit Warkari - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
माझ कोल्हापुर ग्रेट आहे पुन्हा फिनिक्स पक्षा प्रमाणे ऊभा राहिल
Nilesh Rane
Nilesh Rane - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
खरी गोष्ट आहे भावड्या.
Shankar Pawar
Shankar Pawar - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
पूर ग्रस्तांना मदत करा
Ashok Bade
Ashok Bade - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
ज्या लोकांनी पाप केले आहे तेच लोक पापाचे फळ घेत आहेत
Rahul Mohapatra
Rahul Mohapatra - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
If tomorrow someone die in your family for example your children... Will you see the situation as law of karma? How gullible
Akash Nanvare
Akash Nanvare - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Madat kara
Sagar Khot
Sagar Khot - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
कोल्हापूर ची आई अंबाबाई व सांगली च्या गणपती ला नतमस्तक होऊन हीच प्रार्थना आहे कि पूर लवकर ओसरावा
Narayan Ramdas saindane
Narayan Ramdas saindane - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
) to
Narayan Ramdas saindane
Narayan Ramdas saindane - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Cy Cy
Tushar Mote
Tushar Mote - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
पाऊस कमी होहोदे अशी 🙏🙏🙏 प्रार्थना करुतो
Ramchandra Atkale
Ramchandra Atkale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Plz save kolhapur
AKASH NIKALJE
AKASH NIKALJE - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Paise gheudya dupat
SYED AZEEM
SYED AZEEM - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Allah madad kare Kolhapur walon ki
Aameen summa Aameen ya rabbal aalameen 😥 😥 😥
hanuman tote
hanuman tote - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
सर तुम्ही तुम्ही खर सागतना पूर ओसरत आहे आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आमचे kolhappu कर सांगली करतो पुरातून मुक्त ही अपेक्षा आहे
krishna holambe
krishna holambe - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
शासकीय अधिकारी यांनी मदत केली पाहिजे, कारण खुप भ्रष्टाचार करुन पैसे कमवलेले असतात त्यांच्याकडे
Aabaji Kothule
Aabaji Kothule - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
राज कारने किती देणार मदत
आईघाले भाजप सरकार
टरबुज्याअन त्याचक्याबेनेट.
S C
S C - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Racist spotted 💩💩💩
kiss me
kiss me - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Gandhinagar valivade me koi help nhi mile hai
kiss me
kiss me - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Sab juth hai.koi help nhi mile
kiss me
kiss me - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Koi help nhi mile hai
Balkrishna Sarode
Balkrishna Sarode - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
राजे रोड jcb लावून divider तोडून दुसऱ्या बाजूने वाहतूक करू शकत नाही का?
MADHAV BELE
MADHAV BELE - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
जे लूट करतात त्यांची खानदान गिदाडाची असेल,त्याच्या घरचे पाण्यासाठी तडपून मरतील पण त्याला कधी पाणी मिळणार नाही.
Kajal Dabade
Kajal Dabade - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Hoil sarv thik lavkrch..prayforkolhapur
Priyanka Gamare
Priyanka Gamare - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Thank God..sarva osrudet Pani.
Mahesh patil
Mahesh patil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Mahesh.sopnur💪💪
Mahesh patil
Mahesh patil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
M
Nilesh Dhokale
Nilesh Dhokale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
टॅंकर वालयाला चोपा धरून कूत्रयाला
vijaykumar kalburgi
vijaykumar kalburgi - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचार करून घर भरून घेतलेले नेते मंडळी ची एक रुपयांची ही मदत नाही...
Sajel Shau
Sajel Shau - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
I 2
Ajit Phalle
Ajit Phalle - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
bbvk
Dnyanesh Patil
Dnyanesh Patil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
फ़ुग्गा फडणवीस कुठे आहे ?
kishor wavare
kishor wavare - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
पाऊस जास्त झाल्यावर कोणावर कार्यवाही करणार
Santosh Dahale
Santosh Dahale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Nice
Bright Cleaning services
Bright Cleaning services - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
महाराष्ट्रात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याची फडणवीस सरकारने आणि सर्व जनतेने माझा महाराष्ट्र आहे असे समजून जी शक्य आहे ती सर्व मदत तातडीने करणे हे आद्य कर्तव्य आहे पुर ओसरल्यानंतर सुधा स्वच्य ता आणि सफाई फार तातडीने करणे फार महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व जनतेने सेवाभावी संस्थांनी सर्व राजकीय पक्षांनी मदत कार्य सुरू करून महाराष्ट्राला योगदान देण्याची कृपा करावी
Anjali Jambhale
Anjali Jambhale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
नुसते कँमेरे आणि माईक घेऊन फिरू नये
Anjali Jambhale
Anjali Jambhale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
चँनलवाल्यांनी मदत करावी सरकारी यंत्रणेची वाट पहात बसू नये
Anjali Jambhale
Anjali Jambhale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
माझे एक्झँक्ट हेच म्हणणे आहे कि हि नैसर्गिक आपत्ती आहे .आणि लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये लोकांना आपणहून जेवढी मदत करता येईल तेवढी करावी .फक्त स्वतः चा विचार करू नये स्वार्थ साधू नये किल्लारीच्या भुकंपासारखा
Sudhir Kadam
Sudhir Kadam - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Agadi barober
Laxman Kalel
Laxman Kalel - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Anjali Jambhale nice
Billu Gupta
Billu Gupta - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Prashashan fauran sab Janta k liye khane aur pani Ki suvidha kare.
विकास महाजन
विकास महाजन - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
मोठ्या लोकानी मदत केली पाहीजे
FY Mit Aoe
FY Mit Aoe - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Panyasarkhe punya nahi.udya ya tankarvalyavar Pani Pani Karun marnyachi Pali yel
Vishal Kashid
Vishal Kashid - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Sarkar madarchot ahe he pani palus houn sangola ani dusrya talukyat soda na mg pur kami hoil
Asadullah Khan
Asadullah Khan - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
हराम खोर टंकरवाला
कलेक्टर झोपला का पान्या साठी त्रास
pratap chavan
pratap chavan - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Sarkarne tya tanker valyachya gadya seal karavyat
Sadanand Nayak
Sadanand Nayak - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Stop the selling of water to Bisleri, Aquafina, Kinley and many other companies. Government are saving and selling the waters to them and tanker dealers and during summer season they sells this water to farmers and because of this the floods has came. so please stop to sell water and give water to farmers for 12 months so that these floods will not happen
Yogesh Bhujbal
Yogesh Bhujbal - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Gadya wikun Hodya ghya ata.......
Tafseen Chisti
Tafseen Chisti - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Khara ahey😢
Sachin Holkar
Sachin Holkar - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Fakt annadhanya nasadi tala
Sharayu Telang
Sharayu Telang - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले तसेच कोल्हापूर सातारा सांगली चा पाऊस कमी व्हावा हिच ईश्वर चरणी प्राथना
hanuman tote
hanuman tote - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
सर आमची एवढी अपेक्षा आहे kolhapukr पुरातून मुक्त होवा आम्ही जरूर मदत केले शिवाय राहणार नाही
sunil dakhore
sunil dakhore - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
thick hoil
Mahadev Kharmate
Mahadev Kharmate - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
MC aahet politicians
Rahul patil
Rahul patil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
ABP maza madatich avahan kartay ..ABP team nr kiti Donate kele amha kolhapurna? kara
pradip patil
pradip patil - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Barobar
Mungle Mohamaddin
Mungle Mohamaddin - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Govment la pani city baher kadnya sathi praiyatn kele pahije
Ashwin Desai
Ashwin Desai - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
🙏
anurag suryawanshi
anurag suryawanshi - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
दुप्पट, तिप्पट दर मागणार्या टॅकरवाल्यांना लाजा वाटल्या पाहिजे. आज बाकीचे लोक अडचणीत आहेत उद्या हीच परिस्थिती तूमच्यावर सूद्धा येऊ शकते.
Taramati Patole
Taramati Patole - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
anurag suryawanshi ltd ma
Ashok Bade
Ashok Bade - 8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
हे सगळे बोलतात परंतु राजकारणी लोक आता कुठे गेले त्यांच्याकडे पैशाचा भरपूर पूर आलेला आहे त्यांना सांगा पैसे बाहेर काढा आता कुठे गेले आमदार खासदार मतदाना पुरतेच फक्त जवळ येतात का
Vikram Kadam
Vikram Kadam - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
नालायक झाले लोक पाण्याचे पैसे घेतात हाणले पाहिजे
Satish Khopade
Satish Khopade - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
@amar arate NM
Priya Shinde
Priya Shinde - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
येत
Ranjeet Madde
Ranjeet Madde - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Bhartiya aahot dusaryala vait paristitih dekhil lootne ha aapla pramanik dhanda ahe
Ranjeet Madde
Ranjeet Madde - 9 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
@Mahesh Rane me Kay tanker wala nahi ek comment karnara vyakti ahe ani tu kiti pramanik ahes hai swatacha manala vichar mag dusrayvar bot uchal ani konta hi dhanda aso dhandyat pramanik pana nasto samorchyala murkh banvilya shivay dhanda nahi chalat.
sunil aher
sunil aher - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
jaya Lokakade jaga ahe, bangla ahe Asha lokani je beghar zalele Bhau astil tyana Sahara dayala pahije.sarkarwarch Asha dharun nahi rahile pahije apan sarvmilun madat karayala pahije je tankareale jast paise ghetat tyana vinati ahe ki paishe tar kadhi kamval are tumhala daya Maya ahe ka thodi
Mahesh Rane
Mahesh Rane - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Fuuga ala nahi vatay
Machindra maharaj vichal
Machindra maharaj vichal - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
📿📿📿📿🅿️©️
Aditya Ankush
Aditya Ankush - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
ambabai rakshan kar g
rahul adagale
rahul adagale - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Viju.... Please political leader Kuthe aahet tyabddal reporting kr.... Please.....
Rashmin Logade
Rashmin Logade - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Yes
Shrikant Nikam
Shrikant Nikam - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Abp pasun ....
Mahesh Jaganade
Mahesh Jaganade - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Jo tanker wala duppat paise gheil tyachya gandit pay ghala. Aaighala paristithi kay ahe ani madarchot tankarwale paise ghetat. Ganpati bappa rakshan kar re mazya Kolhapur cha..
Sapna Bhore
Sapna Bhore - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Aai ambabai vachav g amha kolhapurkarana. 🙏🙏🙏🙏🙏🙏
MADHAV BELE
MADHAV BELE - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
आता देवीच्या नावानं याचना करू नका ,तुम्ही कोल्हापूरकर त्या देवीच्या नावं भाविकांची किती लूट करायचे हो,मी स्वतः देवीच्या दर्शनाला गेलो होतो,मला वटीच सामान 30₹ म्हणून दिले होते,दर्शन करून आल्यावर 100₹ घेतले ,देवीच्या दारात खोटं बोलायचे तुम्ही लोक,देवीचा प्रकोप आहे हा.
Prashant Shirtar
Prashant Shirtar - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
Don't vari vacnar tumhi
Prerna channel
Prerna channel - 10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
nkki nkki wachwnar
ਅੱਗੇ